Health & Welfare

पुणे: सह्याद्री रुग्णालयाला ‘क्लीन चिट’, पण प्रश्नांची गुंता कायमच!

पुणे : यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची तक्रार, राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा बडगा—सगळं...

सरकारी रुग्णालयांवर ‘नाइट स्क्वॉड’ची नजर; पुणे–सोलापूर–सातारा जिल्ह्यांत रात्रीची अचानक तपासणी सुरू

पुणे : रात्रीच्या वेळी आपत्कालीन स्थितीत सरकारी रुग्णालयांत रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक...

पुणे: ससून रुग्णालयातून बेपत्ता… पण प्रत्यक्षात मृत! भाजप नेत्याच्या सासऱ्याच्या मृत्यूवरून रुग्णालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न

पुणे : शहरातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ महिन्यांपासून बेपत्ता म्हणून शोध घेत असलेले प्रकाश पुरोहित...

पुण्यातील वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार; सीझेरियनदरम्यान टॉवेल पोटात राहिला, महिलेला 3 वर्षे कोमा – 17 वर्षांनंतर अखेर न्याय

पुणे : शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. सीझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी झालेल्या भयानक निष्काळजीपणामुळे एका महिलेचा...

पुणे: नेत्यांचे नातेवाईकही ‘सेफ’ नाहीत! ससूनची दाणादाण; भाजप नेत्याचे सासरे दोन महिन्यांपासून बेपत्ता; नातेवाईकांचा अक्षरशः फुटबॉल

पुणे: शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरून आधीच नागरिकांची झोप उडाली असताना, आता रुग्णालयातील ‘सुरक्षा’ आणि ‘व्यवस्थापन’ही प्रश्नचिन्हाखाली आले आहे. महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत यादी लावून...

पुणे: राजीव गांधी रुग्णालयातील सेवांचा बोजवारा? – नागरिकांच्या तक्रारींवर महापालिकेची तातडीची बैठक; सोनोग्राफी बंद, ऑक्सिजन प्लांट निष्क्रिय – फिजिओथेरपीला उपकरणे नाहीत; येरवडा रुग्णालयातील गंभीर परिस्थिती

ससून–जे.जे. रुग्णालयांकडील सेवा कंपन्यांकडे; ‘पीपीपी’ धोरणामुळे सरकारी उपचार धोक्यात? – २१ डिसेंबरला मुंबईत मोठे आंदोलन

मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता, अपघात, हृदयरोग, मेंदूविकार आणि मोठ्या शस्त्रक्रियांसारख्या टर्शरी केअर सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध...

पुणे: औंध जिल्हा रुग्णालयात औषध चोरीचा पर्दाफाश; मेफेंटरमाइनच्या २० व्हायल्स गायब, कर्मचारी निलंबित

पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात (एडीएच) औषध चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या फार्मसी विभागातून मेफेंटरमाइन सल्फेटच्या तब्बल २०...

हिवाळ्यात तब्येतीची काळजी घ्या! सर्दी-खोकला, फ्लूचा धोका वाढला; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पुणे : शहरात हिवाळ्याची चाहूल लागताच हवेत गारवा वाढला आहे. याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, फ्लू, अस्थमा, सायनस, हृदयविकार आणि संधिवात...

पुणे: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा पुन्हा बायोमेट्रिकला ठेंगा!
वरिष्ठ अधिकारी बदलताच शिस्तीचा लगाम सैल, नागरिकांचा त्रास वाढला

पुणे : आरोग्य विभागात पुन्हा एकदा “जुनेच ताट, तोच भात” असे चित्र दिसू लागले आहे. वरिष्ठ अधिकारी बदलताच कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक...