पुणे: अबेदा इनामदार महाविद्यालयाला १० लाखांचा दंड; मुरुड जंजिरा दुर्घटना: १४ विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी कारवाईचा आदेश ९ वर्षांच्या संघर्षानंतर पालकांना न्याय
अबेदा इनामदार महाविद्यालयाच्या मुरुड-जंजिरा सहल दुर्घटनेप्रकरणी ९ वर्षांनंतर विद्यापीठाचा मोठा निर्णयपुणे: फेब्रुवारी २०१६ मध्ये मुरुड-जंजिरा काशिद समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत...