शाळांना १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी; २८ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार वर्ग विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू; उन्हाळी सुट्टी २ मे ते १३ जूनदरम्यान
सोलापूर – राज्यातील शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या असून, या परीक्षा १५ ऑक्टोबरपर्यंत पार पडतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना १६ ते...