पुणे: पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर हल्ला; येरवडा पोलीसांची धडाकेबाज कारवाई, रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार जेरबंद – व्हिडिओ
पुणे – येरवडा परिसरातील विलास पेट्रोलियम येथील कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत...