Moin Chaudhary

थकबाकीदारांवर जप्तीचा बडगा उगारणार; मग करवसुलीत आतापर्यंत दिरंगाई का?; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे सक्त आदेश; उद्दिष्टपूर्तीच्या सूचना, पण प्रत्यक्ष वसुलीचे काय?

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र माझा न्युज - मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश...

येरवड्यात तडीपारीचा आदेश धाब्यावर! गावठी दारू विक्रीप्रकरणी तडीपार केलेल्या तीन महिला पोलिसांच्या ताब्यात; लक्ष्मीनगर परिसरात पुन्हा वावर; महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज - गावठी दारू विक्रीच्या गुन्ह्यांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन महिलांनी...

व्हॉट्सॲपवरील बनावट RTO चलानने ज्येष्ठ नागरिकाला २४.३५ लाखांचा गंडा!; ७० वर्षीय भाजीपाला वाहतूक व्यावसायिकाची सायबर फसवणूक; झारखंडमधून दोघांना अटक

पुणे : वाहनावरील प्रलंबित वाहतूक चलान तपासण्याच्या प्रयत्नात एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांचा...

गुटखा विक्रीच्या नावाखाली पोलिसाकडून खंडणीची मागणी; साथीदारासह १.६५ लाख रुपये घेतले; पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार...

सेवा विलंबासाठी रोज २५० रुपये दंडाची मागणी; नागरिक सोशल फाउंडेशनचे राज्य सरकारला साकडे; सर्व शासकीय सेवांसाठी २१ दिवसांची कालमर्यादा निश्चित करा; दंडाची रक्कम नागरिकांना नुकसानभरपाई म्हणून देण्याची शिफारस

हडपसरमध्ये जन्मदाखल्यांसाठी विलंबाचे खापर अपुऱ्या मनुष्यबळावर!संगणक, नेटवर्क आणि सीआरएस प्रणालीतील अडचणींचाही फटका; आरोग्य अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती स्पष्ट

पुणे : हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जन्मदाखले मिळण्यास होणाऱ्या विलंबामागे अपुरे मनुष्यबळ, संगणकांची कमतरता, नेटवर्कच्या समस्या आणि सीआरएस...

राजीव गांधी रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा रविवारी बंद?
‘२४ तास सेवा’च्या फलकावर प्रश्नचिन्ह; आपत्कालीन तपासणीसाठी खासगी केंद्राचा सल्ला

येरवडा : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीची तातडीची गरज असतानाही रविवारी सेवा उपलब्ध न झाल्याचा प्रकार समोर आला आहे....

मुंढव्यात बेकायदा गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; तिघांवर गुन्हा; घरगुती सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरणा; आग आणि स्फोटाचा धोका

पुणे : घरगुती गॅस सिलिंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून विनापरवाना विक्री करण्याचा प्रकार मुंढवा गावात उघडकीस...

विद्यार्थ्यांना दिवाळीची १९ दिवसांची सुट्टी; २५ नोव्हेंबरपासून शाळा सुरू; ५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान सुट्टी; गुरुनानक जयंतीमुळे २४ नोव्हेंबरलाही शाळा बंद

पुणे : प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा दिवाळीनिमित्त सलग १९ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सोशल मीडिया अकाउंटवर कारवाईची मागणी

पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पेरियार तसेच प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल...

You may have missed