Year: 2025

पुणे: प्रेमभंगातून नैराश्य; सहाय्यक उपनिरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या

पुणे: शहरातील पोलीस वसाहतीत सहाय्यक उपनिरीक्षकाच्या 19 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ऋषिकेश कोकणे असे या...

पुणे: बेकायदेशीर सेवा आणि अवैध शुल्क – येरवडा, क्षेत्रीय कार्यातील आधार केंद्रात गैरव्यवहाराचा पर्दाफाश! नागरिकांची लूट सुरूच! – व्हिडिओ

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – येरवडा, कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील मधील आधार केंद्रात अनधिकृतपणे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार...

पुण्यात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई – ११० जणांवर गुन्हे दाखल!; अनधिकृत फ्लेक्स हटवले, ५.२३ लाखांचा दंड वसूल

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – पुणे महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि जाहिराती लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे....

पुणे: येरवड्यात दोन इसमांकडून पिस्तूलसह जिवंत काडतूस जप्त – पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने तडाखेबंद कारवाई करत वाडिया बंगल्याजवळील परिसरात दोन इसमांना अटक करून त्यांच्याकडून...

पुणे: बांधकाम कामगारांच्या संघर्षाला यश! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; कामगारांना मिळणार थेट लाभ; आता अर्जासाठी ताटकळावे लागणार नाही

बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू; कामगारांमध्ये आनंदाचे वातावरणपिंपरी-चिंचवड, दि. ७: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणि अनुदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी...

पुणे: रस्त्यावर लटकणाऱ्या केबल्समुळे अपघातांचा धोका; पुणेकरांच्या जिवाशी खेळ सुरूच; प्रशासन कधी लक्ष देणार?

शहरात ओव्हरहेड केबल्सचे जाळे; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितपुणे – शहरातील विविध भागांमध्ये ओव्हरहेड केबल्सचे जाळे निर्माण झाले असून, यामुळे नागरिकांच्या...

पुणे: बनावट शासन निर्णय प्रकरणी १७ लाखांची फसवणूक; शिक्षणतज्ञावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची धडक कारवाई;

पुणे – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट शासन...

पुण्यात ७६ खासगी नियम न पाळणाऱ्यांना रुग्णालयांना महापालिकेची नोटीस; सुधारणेला एक महिन्याची मुदत; अन्यथा कडक कारवाई; १५ पथकांकडून शहरभर तपासणी सुरू

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांची मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७६ रुग्णालयांना नोटीस...

पुण्यात विमाननगर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल, नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

पुणे: शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पुणे पोलिसांनी विमाननगर वाहतूक विभागांतर्गत काही तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी...

पुण्यात बनावट जामीनदार रॅकेट उध्वस्त: ११ जणांना अटक, पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे: गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे....