पुणे: ‘अल्पदर’ म्हणत लाखोंचा खर्च; गरिबांना ससूनचा पर्यायच शिल्लक! शहरी गरीब योजना – कार्ड असेल तरच सवलत, नसेल तर खासगी दर! मोफत आरोग्यसेवा – फक्त कागदावरच?
पुणे | प्रतिनिधीपुणे महानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी या हेतूने वारजे माळवाडी, बाणेर व बोपोडी येथे स्वतःच्या...