व्हॅलेंटाईन डे स्पेशल: 482 लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाचे ‘विशेष प्रेम’! ३० बडे क्लास वन अधिकारी अजूनही खुर्चीत!
मुंबई: जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करताना एक दिवस प्रेमाचा असतो. मात्र, महाराष्ट्र शासनासाठी हे प्रेम वर्षभर चालते, तेही लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी!...