पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न भेसळीवर FDA ची कारवाई कागदापुरतीच?
कर्मचाऱ्यांचा अभाव आणि विलंबित तपासणी अहवालामुळे भेसळ करणाऱ्यांना मिळते ‘मोफत सुट’
पुणे, 27 जुलै – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, अन्न...