येरवड्यातील रुग्णांसाठी दिलासादायक बातमी; स्व. राजीव गांधी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार
पुणे, येरवडा – येरवड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालयात लवकरच अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित...