Year: 2025

पुणे : जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक; गैरवर्तन आणि वेळेआधी काम बंद केल्याने संताप – व्हिडिओ

पुणे, २६ जून : पुणे रेल्वे स्टेशन येथील जीपीओ पोस्ट ऑफिसमधील आधार नोंदणी केंद्रात नागरिकांची पिळवणूक व मानसिक त्रास देण्याचे...

पुणे: एक मजला, पण कर चार मजल्यांचा! ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयचा अजब कारभार उघड; पाच वर्षे हेलपाटे, तरीही कर दुरुस्ती नाही – महापालिकेच्या दिरंगाईचा बळी

पुणे : प्रतिनिधीमहापालिकेच्या मिळकतकर विभागाने एक मजल्याच्या घरासाठी थेट चार मजल्यांचा कर लावल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. परिणामी, साधारण...

पुण्यात सायबर सुरक्षेला चालना; पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव

पुणे : प्रतिनिधीसायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची...

हडपसर-मुंढवा परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; हातगाड्या, स्टॉल्स, पथाऱ्या हटवून अनधिकृत अतिक्रमणावर घातली गदा

पुणे | प्रतिनिधीहडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चिंतामणी नगर भाजी मंडई ते हांडेवाडी रस्त्यालगतच्या परिसरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक कारवाई करत...

तळवडे आयटी पार्क परिसरात महिला आणि पुरुषाचा खून करून टाकले मृतदेह

पुणे : तळवडे आयटी पार्क परिसरात मोकळ्या जागेत एका ३० वर्षीय महिला आणि ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे....

पुणे: टोईंगच्या नावाखाली अरेरावी आणि वसुलीचा खेळ बंद; आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

पुणे | प्रतिनिधीपुण्यातील नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅन आणि टेम्पोंच्या कामकाजात अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने पोलीस आयुक्त...

महापालिकेची यंत्रणा ढिसाळ; दोन आठवड्यांत ३ हजार तक्रारी, आयुक्तांचा कारभारात पारदर्शकतेचा निर्धार

पुणे | प्रतिनिधीपुणे महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा अद्यापही जुन्या पध्दतीनुसार कार्यरत असून, विकेंद्रीकरणाचे अधिकार असतानाही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात अपयशी...

पुणे : वाहतूक आणि गुन्हे शाखेत मोठ्या प्रमाणावर बदल : ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, आठ निरीक्षकांचे वाहतूक विभागात रोटेशन

पुणे | प्रतिनिधीशहरात वाहतूक शाखेविषयी वारंवार येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस दलात...

पुणे : पालखी सोहळ्यात येरवड्यात मोफत आरोग्यसेवा: येरवडा पोलीस ठाणे आणि नूरी लॅबोरेटरी व नॅशनल हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; वारकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

पुणे : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील शादवाल बाबा चौकात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध...

पुणे : शालेय वाहनांत सीसीटीव्ही अनिवार्य; ३१ जुलैपर्यंत मुदत, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

प्रतिनिधी | पुणेपुण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी संयुक्तपणे कंबर कसली असून, शाळांची वाहतूक...

You may have missed