Month: December 2025

येरवडा बाजारात आकाशचिन्ह विभागाची धडक कारवाई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढारी नेत्यांचे फ्लेक्स हटवले; नागरिकांचा सवाल – एवढे दिवस झोप का?

पुणे : येरवडा बाजार परिसरात आज सकाळपासून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने जोरदार कारवाई करत राजकीय पुढारी व नेत्यांचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर...

पुणे: विमाननगरात ट्रॅफिकचा खेळखंडोबा; ‘वाहतूक पोलीस सुट्टीवर, नागरिक ड्युटीवर’ अशी अवस्था – व्हिडिओ

पुणे : विमाननगर परिसरातील चौका चौकात मंगळवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणेच वाहतुकीचा ‘महापूर’ उसळला. साकोरे नगरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जाम झाला होता....

पुणे: विमाननगरात ट्रॅफिकचा खेळखंडोबा; ‘वाहतूक पोलीस सुट्टीवर, नागरिक ड्युटीवर’ अशी अवस्था – व्हिडिओ

पुणे: विमाननगर परिसरात चौका-चौकात ट्रॅफिक जामने नागरिकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. साकोरेनगरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे ठप्प झाला असून वाहनांच्या...

पुणे: हायकोर्टाचा ‘ब्रेक’ लागला; अगरवाल यांचा जामीन पुन्हा ‘अपघातग्रस्त’

पुणे/ प्रतिनिधी –कल्याणीनगर हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात “पैसा, सत्ता आणि पोर्शे” यांच्या जोरावर न्यायालाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अखेर मुंबई उच्च...

पुणे: कमला नेहरूत ‘वेतनाचा चमत्कार’! वर्षानुवर्षे दुर्लक्ष, आता अडीच लाखांत १७ डॉक्टर हजर

पुणे, दि. १७ — “डॉक्टर मिळत नाहीत” अशी सबब देत वर्षानुवर्षे रुग्णांना ससूनकडे ढकलणाऱ्या पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अखेर...

पुणे: ऑनलाइन युगात धान्य ‘हायटेक’ चोरी ! ठसे लाभार्थ्यांचे, धान्य दुकानदारांचे — अधिकारी मात्र हातावर हात?

पुणे : स्वस्त धान्य योजनेला ‘डिजिटल पारदर्शकतेचा’ मुलामा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हा मुलामा खरवडल्यावर आतमध्ये काळाबाजाराचा काळा...

प्राथमिक चौकशीत दिरंगाईवर हायकोर्टाचा कडक सवाल
१४ दिवसांचे बंधन असतानाही महिनोंमहिने चौकशी; पोलिसांचे ‘कान उपटले’

पुणे : प्राथमिक चौकशीसाठी कायद्यानुसार १४ दिवसांची स्पष्ट मुदत असताना देखील पोलीस महिनोंमहिने चौकशी रखडवत असल्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी...

पुणे: एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या; सात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य विभागाची कारवाई

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील क्षेत्रीय व परिमंडळ वैद्यकीय अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दि. १०...

PMC–PMPML च्या दुर्लक्षाविरोधात ‘भिक मागो इंजेक्शन आंदोलन’
सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली BRT बस स्थानकांवरील अनास्थेचा पर्दाफाश – व्हिडिओ

पुणे, दि. १५ डिसेंबर — पुणे महानगरपालिका (PMC) व पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) यांच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे...

येवलेवाडीतील ‘लॉजिंग’ की ‘लोडिंग सेंटर’? कोंढव्यात अनैतिक धंद्याचा पर्दाफाश

पुणे : हॉटेल साई बालाजी लॉजिंग… नाव ऐकून भक्तीभाव जागा होतो, पण प्रत्यक्षात मात्र येवलेवाडीतील या लॉजवर “बालाजी”पेक्षा वेगळ्याच सेवेचा...

You may have missed