Month: October 2025

पूणे: ससूनमधील सुधारणा की दिखावा? – रुग्णसेवा अजूनही ‘आपत्कालीन’ अवस्थेतच!

पुणे – ससून रुग्णालय प्रशासनाने अपघात विभागात “गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार” असा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळेच...

पुणे: महाळुंगे एमआयडीसी परिसरात लाल काला व्यवसाय फोफावला; पोलिसांकडून दुर्लक्ष?

महाळुंगे (प्रतिनिधी) – माळुंगे एमआयडीसी परिसरात अवैध लाल काला (जुगार) व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक...

येरवड्यात विना परवानाधारक फटाक्यांची विक्री; नागरिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येरवड्यात विविध ठिकाणी फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असली, तरी अनेक दुकाने व स्टॉल विना परवाना...

पुणे: कमला नेहरू रुग्णालयात बाल अतिदक्षता विभागासाठी डॉक्टरांचा तुटवडा; स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची ऑडिटची मागणी

पुणे : नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कमला नेहरू रुग्णालयात आधुनिक बाल अतिदक्षता विभाग...

‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीने पोलिसांची झोप उडाली; संपादकांवर गुन्हा दाखल; “गुन्हा मागे घ्या, अन्यथा आंदोलन” – पत्रकार संघटनांची चेतावणी

पुणे: शिरूर तालुक्यात पोलिसांनी “पत्रकारिता म्हणजे गुन्हा” असं जणू जाहीरच केलंय! सत्य सांगणं, प्रश्न विचारणं आणि प्रशासनाचं मूल्यमापन करणं हे...

फटाक्यांचा धूर आरोग्यासाठी घातक; तज्ज्ञांचा इशारा – प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा

पुणे | प्रतिनिधी दिव्यांची झगमगाट आणि आनंदाचे वातावरण असलेल्या दिवाळीत फटाके अनिवार्य मानले जातात. मात्र, या फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर...

शासकीय कार्यालये ‘पार्टी झोन’ बनली का? – जमाबंदी आयुक्तांचा संताप!

पुणे | प्रतिनिधी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारी आता कामापेक्षा केक कापण्यात अधिक रस घेत आहेत का? अशी विचारणा नागरिक करत...

माहिममध्ये लाउडस्पीकरवरून अजान दिल्याने पोलिसांची कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील माहिम येथील वानजेवाडी भागात असलेल्या एका मशिदीत लाउडस्पीकरवरून अजान दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

येरवडा: राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये नागरिकांच्या तक्रारींवर अनवर पठाण यांची धडक भेट; मूलभूत सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – व्हिडिओ

पुणे – येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्ते मा. अनवर महेमूद पठाण यांनी...

पुणे: लाचखोरीला आळा घालण्यासाठी ‘अँटी करप्शन’ आपल्या दारी! १३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान पुणे जिल्ह्यात जनजागृती मोहीम; नागरिकांना घरबसल्या तक्रारी करण्याची सुविधा

पुणे – शासन कार्यालयात कामासाठी गेले की अधिकारी किंवा मध्यस्थ लाचेची मागणी करतात, अशी तक्रार अनेकदा नागरिकांकडून येते. मात्र, आता...

You may have missed