Month: August 2025
पुणे: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?
पुणे शहरातल्या कोथरूड पोलीस ठाण्यातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी आणलेल्या...
अपंग कामगाराला हॉटेलमध्ये घुसून मारहाण; ताडीवाला रोड मध्ये राहणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिक्रापूर (ता. शिरूर) | प्रतिनिधीशारदा हॉटेलमध्ये घुसून एका अपंग कामगाराला महिलांसह एका व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
पुणे: कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ? तिघा युवतींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गंभीर आरोपांनी खळबळ
पुणे – शहरातील कोथरूड पोलीस ठाण्यात तिघा युवतींवर जातिवाचक आणि अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
पिंपरी: अनधिकृत बांधकाम प्रकरणात अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाची अवमान नोटीस! – व्हिडिओ
पिंपरी | प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देत असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने...
आज पासून अनेक नवे नियम लागू; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! वाचा सविस्तर
नवी दिल्ली – महिन्याच्या सुरुवातीस अनेक नवे नियम लागू होत असून, याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि आर्थिक...
येरवडा: राजीव गांधी रुग्णालयातील डॉक्टरांची वेळेपूर्वी गैरहजेरी; आरोग्य विभागाकडून चौकशीचे आदेश – व्हिडिओ
पुणे, येरवडा – प्रभाग क्रमांक ६ येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेपूर्वीच अनुपस्थित राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाची...
येरवड्यातील रुग्णांसाठी दिलासादायक बातमी; स्व. राजीव गांधी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार
पुणे, येरवडा – येरवड्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वर्गीय राजीव गांधी रुग्णालयात लवकरच अत्यावश्यक ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित...
पुणे: महापालिकेच्या वाहनतळातच जुगाराचा अड्डा! ३४ जणांना अटक; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या अधिकृत वाहनतळातच जुगाराचा अड्डा堂फळफळाट सुरू असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नारायण पेठेतील...