महापालिकेची यंत्रणा ढिसाळ; दोन आठवड्यांत ३ हजार तक्रारी, आयुक्तांचा कारभारात पारदर्शकतेचा निर्धार
पुणे | प्रतिनिधीपुणे महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा अद्यापही जुन्या पध्दतीनुसार कार्यरत असून, विकेंद्रीकरणाचे अधिकार असतानाही क्षेत्रीय कार्यालये नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यात अपयशी...