पुणे: येरवड्यातील भूमि अभिलेख विभागात खळबळ; भ्रष्टाचारप्रकरणी उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित
पुणे, २६ एप्रिल: पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत...