पुणे: विसर्जन मिरवणुकीत लेझर दिवे आणि ध्वनीवर्धक वापरणाऱ्या मंडळांवर पोलिसांची कारवाईचा इशारा
पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घातक लेझर दिवे आणि उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा...