Pune Rain Update: पुणेकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी सावध रहा! पुण्यात येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार, वाचा सविस्तर
पुणे: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. काल मुंबईत उष्णतेचा सामना केल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या सरींनी...