पुणे शहरः विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या मागे स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे उद्घाटन

0
Air-Conditioned-Smart-Public-Toilet-Inaugurated-Near-Phoenix-Mall-in-Viman-Nagar.jpg

पुणे: विमाननगर येथील फिनिक्स मॉलच्या मागील बाजूस पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या स्मार्ट पब्लिक टॉयलेट (सार्वजनिक स्वच्छतागृह) उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक, प्रवासी आणि महिला वर्गाला अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे स्वच्छतागृह शहरातील स्वच्छता तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

पहा व्हिडिओ

Spread the love

Leave a Reply

You may have missed