दुधनी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत व्यवस्थापन समिती चे बैठक खेळीमेळीत

IMG-20250615-WA0022.jpg


अक्कलकोट तालुका प्रतिनिधी)दि १५ – अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितिच्या बैठक खेळी-मेळीत झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष श्री.गोरखनाथ धोडमनी हे होती.
      

दुधनी येथील केंद्र शाळेच्या कार्यालयात प्रारंभ झालेल्या बैठकीत प्रभारी मुख्याध्यापक श्री श्रीसैल मलगाण सर यांनी प्रास्ताविक भाषणे करून शालेय वैशिष्ठ्याबद्दल कौतुक केली. व नुतन मुख्याध्यापक श्री.मधुकर गाडे सरांच्या स्वागत व सत्कार समितीचे सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या प्रसंगी करण्यात आली.

सदर बैठकीत नविन शैक्षणीक २०२५  २०२६ या चालु वर्षाच्या शाळा सुरु करण्याचे पूर्व तयारी, मुलांच्या गणवेश, मुलांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, वृक्षारोपण व पोषण आहार आदी विषयावर सविस्तार चर्चा करुन ठराव एकमताने संमत करण्यात आली आहे.
     

या बैठकीत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गोरखनाथ धोडमनी, उपाध्यक्ष श्री.हणमंत कलशेट्टी, शिक्षणतज्ञ श्री.सैदप्पा झळकि,सदस्य श्री. महेदीमिया जिडगे,श्री.विश्वनाथ  कोटनूर, श्री.तिम्मण्णा गोटे, श्री.रमेश बनसोडे, पालक श्री.भिमा यड़्रामी, श्री.शब्बीर पटेल, सह शिक्षक श्री.श्रीसैल मलगाण, श्री.संजीवकुमार बेंनिसुर सर आणि श्री.रविकुमार कोरचगाव सर आदी सह पालक उपस्थित होते.
    

बैठकीत सत्काराला उत्तर देत मुख्याध्यापक श्री.मधुकर गाडे  सर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की, शाळेच्या प्रगती, पटसंख्या  व विध्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीस आमच्या शंभर टक्के प्रयत्न असणार असून त्यात व्यवस्थापन समिती, पालक व ग़्रामस्थांच्या सहकार्य मिळावे. आणी या शाळेच्या सर्वांगीण विकास  करण्याचे ग्वाही मी या वेळी देतो असे वक्तव्या श्री.गाडे सर यांनी यावेळी व्यक्त केली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन श्री रविकुमार कोरचगाव सर यांनी तर शेवटी संजिवकुमार बेण्णेसूर यांनी आभार मानले.

Spread the love

You may have missed