पुणे: केसनंद रोड, मिकासा सोसायटी समोर संपूर्ण होर्डिंग वाहनावर कोसळला, ऑटोचालक सुदैवाने वाचला – व्हिडिओ

0
IMG_20251002_135307.jpg

पुणे: केसनंद रोड येथे मिकासा सोसायटी समोर अचानक झालेल्या वादळी वा-यामुळे होर्डीग कोसळले सदर होर्डीग ऑटोचालकाच्या वाहनावर संपूर्णपणे कोसळले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. फक्त फ्लॅटच्या पाईपलाइनचे किंचित नुकसान झाले.

पहा व्हिडिओ

Spread the love

Leave a Reply

You may have missed