पुणे: विमाननगर परिसरातील फ्लेक्स व आकाशचिन्ह काढण्यासाठी नागरिकांनी राबवली मोहीम – व्हिडिओ

IMG_20250928_123246.jpg

पहा व्हिडिओ

पुणे: विमाननगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती व इतर ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहे. यामुळे परिसरात विद्रुपीकरण झाले आहे. या कारणासाठी स्थानिक नागरिकांनी हे फ्लेक्स करण्याची मोहीम राबवली आहे. यामध्ये विमान नगर परिसरातील इतर नागरिकांनाही समाविष्ट होण्याचे आवाहन यावेळी सदर नागरिकांनी केली आहे.

Spread the love