महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई
पुणे – शहरातील रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेच्या मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य...