अक्कलकोट विधानसभा निवडणूक: प्रसाद बाबानगरे यांचा ऑटो रिक्षा चिन्हावर जनतेचा वाढता विश्वास
अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून श्री. प्रसाद बसवराज बाबानगरे यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षा चिन्हासह प्रचाराला वेग दिला...