पुण्यात वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असलेल्या पोलिसाला महिलांकडून चक्क चप्पलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली. या प्रकरणी दोन...
पुणे: वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असलेल्या पोलिसाला महिलांकडून चक्क चप्पलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली. या प्रकरणी दोन...
माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची ACB चौकशी सुरूपुणे: पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक...
पुणे: शहरात पादचाऱ्यांना लुटणे, चोरी, जबरी मारामारी आणि इतर गंभीर रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ योजना सुरू केली...
पुणे: शहरातील प्रशासकीय फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुख्यतः...
Republic Day Holiday Cancel: महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची पारंपरिक सुट्टी रद्द (Republic Day Holiday...
पुणे : राज्य सरकारच्या निर्देशांनुसार व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून वारंवार सूचना व स्मरणपत्रे देऊनदेखील अनेक महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद...
अबेदा इनामदार महाविद्यालयाच्या मुरुड-जंजिरा सहल दुर्घटनेप्रकरणी ९ वर्षांनंतर विद्यापीठाचा मोठा निर्णयपुणे: फेब्रुवारी २०१६ मध्ये मुरुड-जंजिरा काशिद समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत...
खासगी बालवाड्यांना येणार शिस्तबद्ध नियम; सरकारच्या नियंत्रणात येणार 32 लाख मुलांचे शिक्षणमुंबई : राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल 32...
पिंपरी-चिंचवड: बावधन आणि रहाटणी परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) छापे टाकत दोन कारवाया केल्या. या...
पत्नीच्या हत्या प्रकरणाने पुणे हादरलंः पतीने शिलाई मशीनच्या कात्रीने केली हत्या, मुलासमोर भीषण कृत्यपुणेः पुण्यातील खराडी परिसरात घडलेल्या एका भीषण...