पुणे: प्रेमाचे नाटक करून आर्थिक फसवणूक; महिलेची ५ लाखांची फसवणूक; पोलिस दलातील आठवड्यातील दुसरी निलंबनाची घटना; शिपाई तुषार सुतार निलंबित
पुणे: एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील शिपाई कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. प्रेमसंबंध ठेवून महिलेचे लाखो रुपये...