रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर:धान्य आल्याची माहिती थेट मोबाईलवर; धान्य वितरणाला पारदर्शकता
सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता धान्य रेशन दुकानावर पोहोचताच लाभार्थ्यांना...