पुणेकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना, टँकर लॉबीच्या मनमानीने नागरिक हैराण; वॉल्व्ह मॅनची मनमानी, पैसे दिल्याशिवाय सोसायट्यांना पुरेसे पाणी नाही
पुणे – शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. टँकर लॉबीच्या...