इस्माईल भाई आळंद यांची अक्कलकोट तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी निवड

IMG-20241020-WA0002.jpg

मैदर्गीचे युवा नेता इस्माईल भाई आळंद यांची अक्कलकोट तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते.

या प्रसंगी नागण्णा दुर्गी, मलकाजप्पा मडी, बसवराज गोबुर, कंठप्पा म्हेथे, अप्पू गोबुर, नंद कुमार पुजारी, पुटू उडचन, सागर बिंगोळी, आझम शेखजी, मोसिन बागवान यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Spread the love