पुणे: राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी अनधिकृत दर आकारणी; समाजसेवक डॅनियल लांडगे यांनी दिले सोनोग्राफी सेंटरला समज – व्हिडिओ
पुणे (प्रतिनिधी) – येरवडा प्रभाग क्रमांक सहा येथील राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी CGHS दरांपेक्षा जास्त रक्कम आकारल्याचा प्रकार उघडकीस आला...