पुणे : राष्ट्रीय ख़िलाड़ू (नेमबाजी) रफ़ीक़ खान यांच्या मागणीला यश
पुणे एयरपोर्ट हे एयरफोर्स सुद्धा आहे आणि इथे हवाई दल चे सैनिक प्रशिक्षण करून देशाच्या सुरक्षे मधे महत्त्वाची जबादारी पर पाडित आहे,आणि दर रोज हजारो प्रवासी या एयरपोर्ट वरून प्रवास करीत असतात, त्या अनुशंगणे राष्ट्रीय नेमबाज रफ़ीक़ लतीफ खान यांनी एयरपोर्ट वर किमान १०० फुट राष्ट्रध्वज बसवावे असे निवेदन देऊन लढ़ा देत राहिले , त्यांच्या या लढ़ाला अखेर यश आले व पुणे एयरपोर्ट वर १०० फुटीच्या आस पास तिरंगा लावण्यात आले, आज स्वतंत्र दिनानिमित्त या तिरंगाला पहिली सलामी देण्यात आली, देशाच्या प्रतेयक एयरपोर्ट वर १००फूटी तिरंगा बसवन्यात यावे अशी मागणी या वेळी रफ़ीक़ खान यांनी केली .
१०० % दिव्यांग असून स्वतंत्रता च्या ७५ व्या अमृत महोत्सव निम्मित रफ़ीक़ खान यांनी हाता वर ७५ पायऱ्या चडून ७५ फूटी तिरंगा फड़किवला होता।