अटल सेतू पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला कॅब ड्रायव्हर आणि पोलिसांनी वाचवले … व्हिडिओ व्हायरल

n62688124517239658593563c12aa1bd8f168945f092d7c2a9568e444f7399bb494d22d3325e34a4f3645f2.jpg

अटल सेतू वर काल एका 56 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही महिला कॅबने पूलावर आली होती. मध्येच तिने गाडी थांबवून आत्महत्या करण्यासाठी पूलावरून उडी मारली. मात्र यावेळी कॅब चालकाने या महिलेची माहिती पोलिसांना दिली आणि तातडीने ते आले.

यावेळी पोलिसांचं प्रसंगावधान आणि कॅब चालकाची समयसूचकता यांनी महिलेला वाचवण्यात यश आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत असून या कॅब चालकाचं नेटकर्‍यांकडून कौतुक होत आहे.

पहा व्हिडिओ

Spread the love