अपंग कामगाराला हॉटेलमध्ये घुसून मारहाण; ताडीवाला रोड मध्ये राहणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिक्रापूर (ता. शिरूर) | प्रतिनिधीशारदा हॉटेलमध्ये घुसून एका अपंग कामगाराला महिलांसह एका व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....