पुणे: गुडलक कॅफे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ आढळल्याने ग्राहक संतप्त
FDA कडून पुन्हा चौकशीची शक्यता, स्वच्छतेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्नचिन्ह
Lपुणे | प्रतिनिधीपुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा अडचणीत सापडले असून, यावेळी थेट मुंबई-पुणे महामार्गावरील फूड प्लाझा येथील शाखेत अंडाभुर्जीच्या...