Month: December 2025

पुणे: भोर तहसील कार्यालयातील महिला मंडळ अधिकारी १ लाखांची लाच घेताना ACBच्या सापळ्यात अटक

पुणे : भोर तालुक्यातील तहसील कार्यालयातील महिला मंडळ अधिकारी रुपाली अरुण गायकवाड (वय ४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक...

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी आबेदा इनामदार यांची एकमताने निवड

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (कॅम्प, पुणे)च्या अध्यक्षपदी श्रीमती आबेदा पी. इनामदार यांची एकमताने निवड करण्यात आली. बुधवार, ३...

ससून रुग्णालयातील धक्कादायक दुर्लक्ष? तरुणीच्या मृत्यूवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप – व्हिडिओ

पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयाची कथित निष्काळजीपणा आणि तुच्छतापूर्ण वागणूक पुन्हा एकदा चव्हाट्यावर!२५ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या एका तरुणीचा २७...

पुणे: नशेत गाडीचे धक्कादायक धाडस; टायर फुटूनही बेधुंद वेग, युवकाच्या तत्परतेने टळली दुर्घटना – व्हिडिओ

पुणे: कॅम्प परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चालकाने टायर फुटल्यानंतरही गाडीचा वेग कमी...

पुणे: आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव – व्हिडिओ

पुणे : शहरातील महापालिकेची आरोग्य व्यवस्था अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ गेल्याचा घणाघाती आरोप करीत आम आदमी पार्टीने सोमवारी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ....

पुणे: महापालिकेत फेशियल बायोमेट्रिक अनिवार्य; मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या रांगा

पुणे : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनियमित हजेरीबाबत वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. सोमवारपासून...

पुणे: शिक्षण उपनिरीक्षक लाचप्रकरणात येरवडा कारागृहात

पुणे: विना वेतन काम करणाऱ्या एका शिक्षिकेचा ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गंभीर प्रकरणात अडकलेले...

पुण्यात वाहतूक कोंडीची कटकट वाढली; आयुक्त भल्यापहाटे रस्त्यावर उतरून घेतला आढावा

पुणे – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वारंवार येणाऱ्या तक्रारी, शहराचा वाढता विस्तार आणि अनियोजित...

महापालिकेची ‘नरमाईची’ नाट्यमय राजकारणशैली!
राजकीय फ्लेक्ससमोर प्रशासनाचा दरारा गायब; सामान्य नागरिकांसाठी मात्र जेसीबी सज्ज

पुणे : शहरात निवडणूक तापायला लागल्या की काहींचे पोस्टर वाढतात आणि महापालिकेचे धैर्य कमी होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले...

पिंपरीमध्ये लाचकांडाचा पर्दाफाश : महिला वाहतूक पोलिस व वॉर्डन ४०० रुपयांच्या लाचेवर रंगेहात

पिंपरी : पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षाचालकाकडून...

You may have missed