पिंपरी: दोन कोटींची लाच, पाच कोटींची फसवणूक; वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी बडतर्फ
आयुक्त चौबे यांची कडक कारवाई — भ्रष्ट अधिकाऱ्यांना जबर धक्का
पिंपरी-चिंचवड :पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या एका गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अत्यंत कठोर कारवाई करत वादग्रस्त...