Month: October 2025

पुणे: रस्ते तयार झाले की पुन्हा खोदाई! प्रशासनाचा निष्काळजीपणा की ठेकेदारांचा खेळ?
महापालिकेच्या कोट्यवधींच्या रस्त्यांचा डिफेक्ट पीरिअड संपला; आता नागरिकांचा पैसा पुन्हा वाया!

पुणे: गुरुवारी पुण्यात अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे महापालिकेचा निर्णय; नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन

पुणे : पर्वती आणि वारजे जलकेंद्रांमधील विद्युत पंपिंग व वितरण यंत्रणेच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (दि. 9) पुण्यातील अनेक...

पुणे: ऑनलाइन हजेरी ‘बंधनकारक’, पण शिक्षक बेफिकीर! राज्यातील ५० हजार शाळांपैकी केवळ २ हजार शाळा नियमित – शिक्षण विभाग झोपेत?

पुणे : शिक्षण क्षेत्रात ‘डिजिटल क्रांती’चे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात मात्र हजेरीच लागलेली नाही! राज्य सरकारने विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविणे...

शासकीय रुग्णालयांनाही ‘बनावट आरोग्यसेवा’!
बोगस औषधांचा पुरवठा उघड – रुग्णांचे जीव धोक्यात, प्रशासन झोपेत?

यवतमाळ / अमरावती : राज्यातील शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या औषधांवर नागरिकांचा विश्वास पुन्हा डळमळीत झाला आहे. कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतरही...

पुणे हादरलं! पोलिसावरच धारदार शस्त्राने वार, ड्युटी संपवून घरी जाताना दुचाकीस्वारांनी प्लॅन करुन गाठलं, नेमकं प्रकरण काय?

पुणे शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांसोबतच आता पोलीस कर्मचारीही असुरक्षित झाल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत...

पुणे: फुकट चपलांसाठी मायलेकींचा ‘आयपीएस’ प्रताप! एम.जी. रोडवरील नामांकित दुकानात बनावट ओळखपत्र दाखवून १७ हजारांचा माल लंपास; लष्कर पोलिसांनी दोघींना जेरबंद केलं

पुणे – आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून फुकट चपला उचलण्याचा ‘फसवी’ डाव खेळणाऱ्या दोन मायलेकी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. पुण्यातील...

मुख्यमंत्री, मंत्री नाही… अरे हे तर पोलीस आयुक्त! पुणेकरांचा संताप — ‘VIP’ दर्शनासाठी शहर ठप्प!

पुणे : वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटत नाही आणि त्यावर उपाय शोधायचे सोडून आता स्वतःच ‘VIP’ संस्कृतीचा अवलंब! पुणे पोलीस आयुक्त...

पुणे: चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारांशी संपर्क?; रवींद्र धंगेकरांचा स्फोटक आरोप! पाहा व्हिडिओ

पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरण आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दारात येऊन ठेपले आहे. काँग्रेस आमदार रवींद्र...

पुणे: हनीट्रॅपचा सापळा! मिठाई विक्रेत्याकडून ७० हजारांची खंडणी; स्नेहा कदमला अटक; फेसबुकवरील ओळख ठरली महाग; फरासखाना पोलिसांची कारवाई

पुणे – सोशल मीडियावरील ओळख एका नामांकित मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये...

येरवडा: नवरात्रीत लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप

पुणे : श्रीमंत जय भवानी मित्र मंडळ व शिवसेना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात...

You may have missed