पुणे: राजकीय फ्लेक्सबाजांना अभय, व्यावसायिकांवर कारवाई! महापालिकेच्या फ्लेक्सविरोधी मोहिमेत स्पष्ट भेदभाव; नागरिकांकडून संतापाची लाट
पुणे – शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी पुणे महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेली अनधिकृत फ्लेक्सविरोधी मोहीम आता स्वतःच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे....