पुणे: येरवडा येथे ४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाखांत विक्री; लालसेपोटी आई-वडिलांचा अमानुष कृत्य
पुणे, प्रतिनिधी | पैशाच्या हव्यासापोटी जन्मदात्यांनीच आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...