पुणे: लोकअदालतीत दंड भरल्यानंतरही पोलिस अॅपवर जुना दंड कायम; वाहनचालकांचे हाल, प्रणालीतील विसंवाद उघड
पुणे : वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे न्यायालय किंवा लोकअदालतीत तडजोडीने दंड भरल्यानंतरही वाहनचालकांच्या नावावर पोलिसांच्या अॅपवर जुना दंड कायम असल्याचा धक्कादायक...