विद्यार्थिनींच्या हक्कांवर गदा!मोफत शिक्षण फक्त नावापुरते? महाविद्यालयांकडून सर्रास शुल्क आकारणी; फी वसुलीप्रकरणी विद्यापीठाचा ताशेरे; दोषी संस्थांवर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी | पुणेराज्य शासनाच्या मोफत शिक्षण योजनेचा लाभ विद्यार्थिनींना मिळावा म्हणून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये काही महाविद्यालयांकडून उघडपणे अनास्था आणि नियमभंग...