८९ शिक्षणसंस्थांकडून ‘यूजीसी’च्या रॅगिंगविरोधी नियमांकडे दुर्लक्ष; महाराष्ट्रातील तीन नामांकित संस्थांनाही कारणे दाखवा नोटीस
पुणे | प्रतिनिधीशैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या घटनांवर आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) तयार केलेल्या रॅगिंगविरोधी नियमावलीच्या अंमलबजावणीकडे देशातील तब्बल ८९...