येरवडा : तारकेश्वर डोंगरामागील रस्त्यावर रिक्षा व दुचाकीची जोरदार धडक; नागरी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे, प्रतिनिधीयेरवडा परिसरातील तारकेश्वर डोंगरामागील रस्त्यावर आज सकाळी आठ वाजता रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी...