पुण्यात ‘स्पा रॅकेट’चा पर्दाफाश; त्रिकुटावर ‘मकोका’ची कारवाई? पोलिस आयुक्तांचा खुलेआम इशारा; गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करणाऱ्याला बक्षीस
पुणे प्रतिनिधी –शहरात ‘स्पा’च्या आडून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या वाढत्या साखळीमुळे अखेर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली...