पुणे शहर : खंडणीप्रकरणी दोन पोलिस निलंबित; पकडलेल्या तेलवाहू टँकरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न दिल्याने कारवाई, वाचा सविस्तर
पुणे- सोलापूर महामार्गावर एका तेलवाहू टँकरचालकाला अडवून अडीच लाखांची खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकाराच्या संपर्कात असलेल्या गुन्हे शाखेतील दोन पोलीस शिपायांना...