Year: 2024

पुणे शहर : कामाविनाच कोट्यवधींचे दाम; पुणे महापालिकेत खाबुगिरीचे प्रकरण उघड, नेमकं काय घडलं?

पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अख्यत्यारीत न झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची बिले काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर...

पुणे शहर : स्वारगेट एसटी बस स्थानकावर रिक्षा चालकांचे अतिक्रमण

पुण्याच्या मध्य वस्तीतील सर्वांत जुने असलेले आणि विविध मार्गांवर जाण्यासाठी सोयीचे असलेले स्वारगेट एसटी बस स्थानक सध्या रिक्षाचालकांच्या विळख्यात अडकले...

पुणे : खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगीरी करणाऱ्या पुण्यातील ट्रेनी आयएएसची वाशिमला बदली

पुणे : ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर...

पुणे : एकाच खात्यात पाच वर्षांहून अधिक कामकरणाऱ्या 286 लिपिकांच्या बदल्या

पुणे : महापालिकेच्या एका विभागात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या आता सुरू झाल्या आहेत....

पुणे : हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपी पळून गेल्याने पोलीस निलंबित !

पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरल्याच्या प्रकरणी २ जुलै रोजी हडपसर पोलिसांनी धृपदा भोसले...

Pune Hit And Run Case: पुण्यातील बोपाडी परिसरात पुन्हा हिट अॅड रन प्रकरण; दोन पोलिसांना अज्ञात वाहनांची धडक, एकाचा मृत्यू

Pune Hit And Run Case: गेल्या महिन्यांत पुण्यात एका भीषण अपघातात दोन जणांचा जीव गेला. कल्याणीनगरात पोर्शे अपघात प्रकरण गेल्या काही...

पुणे : अनधिकृत जाहिरात फलकाचे लोखंडी सांगाडे जैसे थे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

पुणे : अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केल्यानंतरही काही ठिकाणी धोकादायक सांगाडे तसेच राहिले आहेत, त्यांना तात्काळ दूर करावे, अशा सूचना...

ओ चंद्रकांत दादा हे धंदे बंद करा..! चुलता आणि पुतण्या काय लग्न करतो का ? Manoj Jarange Patil Maratha| VIDEO

व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा. https://youtu.be/q7-ImGDEB3k?si=mlnO-VLsCgWbsdHq

15 कोटी देत क्रिकेटपटू तुपाशी?
शिक्षक उपाशी पीएचडी धारक उपाशी? गोरगरीब सध्या उपाशी? संतोष शिंदे, पहा व्हिडिओ

व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा. https://youtu.be/_3PMlb6MWzw?si=D9wmhJQiYwi5HsOI

पुणे शहर: टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून कल्याणीनगर मध्ये महिलेवर बलात्कार येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा.

You may have missed