पुण्यात कोयता हल्ल्यानंतर पसार झालेला सराईत गुन्हेगार अटकेत – व्हिडिओ

448-252-22294237-thumbnail-16x9-koyta-gang-attack-on-police.jpg

पुणे : ससाणे नगर परिसरातील भांडण सोडवायला गेलेल्या वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाक याने कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गायकवाड जखमी झाले होते. हल्ला झाल्यानंतर हा हल्लेखोरांनी तिथून पळ काढल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आणि पुणे पोलिसांच्या विविध पथकाने मिळून निहालसिंग याचा शोध घेतला आणि काल रात्री उशिरा त्याला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सोलापूर पोलिसांची ही मदत झाली आहे.

पहा व्हिडिओ

Link source: pune.news
Spread the love

You may have missed