Social Updates पुणे: जमीन गैरव्यवहार प्रकरण, सूर्यकांत येवलेला तात्पुरता दिलासा Moin Chaudhary January 12, 2026 पुणे: जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला तात्पुरता दिलासा मिळाला. येवलेला मुंबई उच्च न्यायालयाने १९ जानेवारी पर्यंत अंतरिम अटकपूर्व संरक्षण दिल. पहा व्हिडिओ Spread the love Post navigation Previous: पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान लावलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याची घटना भोसरी येथे घडली.Next: पुणे: कल्याणीनगरमधील बेकायदेशीर रूफटॉप बारांचा मुद्दा ‘कॉफी विथ अजितदादा’मध्ये गाजला