लाडक्या ठेकेदाराला काम न मिळाल्याने आयुक्तांना ॲट्रॉसिटीची धमकी? पुण्यात सत्ताधारी आमदाराच्या दबावाची चर्चा; नियमानुसार निविदा देताच महापालिकेची कोट्यवधींची बचत
पुणे : प्रतिनिधी, आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला रस्त्याचे सुमारे ९० कोटी रुपयांचे काम मिळावे, यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप असलेल्या सत्ताधारी...