पुणे: लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना – व्हिडिओ
यकृत प्रत्यारोपणानंतर दुहेरी मृत्यू : जबाबदारी कोणाची? पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात घडलेली दुर्दैवी घटना केवळ एका कुटुंबावर नव्हे तर संपूर्ण समाजावरच...